Jangli masrom ( जंगली मसरूम)
जंगली मशरूम
पाऊस सुरु झाल्यावर सकाळच्या वेळेस मशरूम निघतात.खुप पाऊस असल्या मुळे मशरूम लवकर नष्ट होतात. मशरूम आल्यानंतर 3 तसाच्या आत भाजी करावी लागते. खान्यास अगदी चविष्ट जशिराला आवश्यक असलेले घटक यात असतात. सह्याद्री रागेत सरास भेटात ओळखायचे कसे मसरूम वर चिगड द्रव अस्तो त्या मुळे पाणी राहत नाही लहान मोठे प्रकारचे मसरूम भेटात.
Comments
Post a Comment