अंबरनाथ 11 व्या शतकातील महादेव मंदिर
अंबरनाथ
11 व्या शतकातील हे महादेव मंदिर शिल्पकलेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चालुक्यराजानी हे सुंन्दर व भव्य मंदिर बांधले.हे शिल्प काळ्या पाषांणा पासून बनविलेले असुन , तसेच विविध मानवाकृति पशु पक्षांच्या प्रतिमा कोरल्या आहेत मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. श्रावन महीना व महाशिवरात्रिला येथे भाविकांची खुप गर्दी असते. मध्य रेल्वे उपनगरीय लोकल सेवा उपलध आहे जवळचे मोठे रेल्वे स्थानक कल्याण आहे.
Comments
Post a Comment